Murbad Shahapur: Launching Soon


We love our Murbad Shahapur Taluka people Unity, so feel free to visit during normal communicatio hours.
Sai Vatsalya CHS., Namdeo Vadi, Panch Pakhdi, Thane West, Thane, Maharashtra, India
Open today | 09:00 am – 05:00 pm |
सहकार्याचे नम्र आवाहन
घंटाळी प्रासादिक भजन मंडळ
आणि
मुरबाड–शहापूर तालुका रहिवासी संघ, ठाणे
यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी आपण आपल्या परीने आर्थिक मदत व सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपले छोटेसे योगदानही विद्यार्थ्यांसाठी मोठे प्रोत्साहन ठरेल.
चला, गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण हातभार लावूया!
आपले सहकार्य — विद्यार्थ्यांच्या यशाची नवी प्रेरणा!
🙏 धन्यवाद! 🙏
What's something exciting your business offers? Say it here.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.